ग्रामपंचायत पालगड ही लोकसहभाग, पारदर्शकता व जबाबदारी या तत्त्वांवर कार्य करणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मूलभूत सुविधा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा व रस्ते विकास यांसारख्या विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
नागरिकांच्या समस्या व गरजा समजून घेऊन त्यावर त्वरित व योग्य उपाययोजना करणे, महिला, युवक व शेतकरी यांचा विकास साधणे तसेच पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देऊन शाश्वत विकास घडवून आणणे यासाठी ग्रामपंचायत पालगड सातत्याने कार्यरत आहे.
ग्रामपंचायत पालगडचा दृष्टीकोन हा गावाचा सर्वांगीण, समावेशक व शाश्वत विकास साधण्याचा आहे. पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासनाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा, सुरक्षित वातावरण व सन्मानजनक जीवनमान उपलब्ध करून देणे, तसेच शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन व आर्थिक विकासाला चालना देऊन आदर्श व प्रगत गाव घडवणे हा आमचा मुख्य दृष्टीकोन आहे.
गावाबद्दल माहिती – पालगड हे रत्नागिरी जिल्हयातील दापोली तालुक्यात असलेले एक गाव आहे, जे साने गुरुजींचे जन्मस्थान म्हणुन प्रसिद्ध आहे; या गावाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला पालघर किल्ला आहे . हा किल्ला दापोली-खेड रस्त्यावर , दाट जंगलात आहे, तसेच तेथे साने गुरुजींचे स्मारक आहे.
पालगड हे गाव साने गुरुजींच्या आठवणींशी जोडलेले ऐतिहासिक पालगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले एक शांत गाव आहे .
पालगड
०१/०६/१९४१
१५२५.२६ हेक्टर
दापोली
रत्नागिरी
२९५९
१४५०
१५०९
१०७८
२६५२
१०२९.४४ हेक्टर
१६१.२९ हेक्टर
१५०
०६
05
१
१
१
980
१३
०७
००
४०
२९

अनिल कृष्णा बेलोसे.

गजानन महादेव दळवी

श्री. जगन्नाथ वासुदेव झोडपे

रसिका रमेश जाधव.

समिधा उमेश काते

प्रियांका प्रशांत दिघे

प्रतीक्षा प्रशांत पवार

कासिम अब्दुल गनी महालदार.

सुरेश धोंडू गौरत

विजयता प्रथमेश महाडिक.

संतोष गणपत चिले

प्रशांत प्रताप बामणे

नाव

नाव

नाव

